🏮🏮HAPPY DIWALI 🏮2022
सुसंधी , आशा आणि आकांक्षा यांनी उजळून जावो तुमचं जीवन.....
साजरा करा उत्सवी आनंद....
तुमच्या जीवनात येऊ दे पुन्हा एक नवी पहाट..
पुन्हा एक नवी आशा..
तुमच्या कर्तृत्वाला..
पुन्हा मिळू दे एक नवी दिशा....
दीपोत्सवाने आपले जीवन आनंदाने व सुखाने उजळू दे...
आपणां सर्वांना दिवाळीच्या ' पवित्र ' शुभेच्छा ....
आरोग्य आणि संततीसौख्य लाभो...
सार्वजनिक क्षेत्रात यश मिळो...
आध्यात्मिक ओढ लागो...
भाग्य उजळो...
मोठ्या पराक्रमाचे वर्ष जावो...
गृहसौख्य लाभो...
आणि नोकरी व्यवसायात भरभराट होवो...
इच्छित फलप्राप्ती होवो.
🏮शुभेच्छुक ....
▪️ प्रवीण कुबल आणि समस्त कुबल परिवार कणकवली
.jpeg)
No comments:
Post a Comment