Monday, March 25, 2019

माझे बाबा

     आमचे बाबा आणि आम्ही पाच भावंडे , आमची आई असे सात माणसांचे कुटुंब म्हणजे गोकुळधामच  होते.
आमच्या जीवनात ज्या घडामोडी घडल्या त्याला आम्ही सर्व साक्षीदार आहोत. सगळ्यांची लग्ने  झाली. सर्वांची आता वेगवेगळी पाच कुटुंबे अस्तित्वात आली आहेत. माझ्या बाबांनी आमच्या जीवनाला कसा आकार दिला त्याचे शब्द चित्रण करणे अवघड असले तरी त्यांनी स्वतः ते लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याचे पुस्तक करण्याचे माझ्या मनात कित्येक वर्षे घर करून राहिलेले स्वप्न या ब्लॉगच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे.
















💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...